VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
इंदिरा गांधी कनिष्ठ तथा वरिष्ठ महाविद्यालय गडचिरोली येथील निरोप समारंभ उपस्थिती.
गडचिरोली, ०७ फेब्रुवारी २०२५::- इंदिरा गांधी कनिष्ठ तथा वरिष्ठ महाविद्यालय गडचिरोली येथे बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता निरोप समारंभ ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.**यावेळी प्रकाश जी अर्जुनवार,संस्थापक मीना परिमल, प्र. प्राचार्या नलिनी लोखंडे, प्रा. राजन बोरकर, प्रा. सुषमा बुरले, प्रा. सौ. मडावी, प्रा. सौ. चापले, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.
