Tuesday, June 16, 2026
HomeGhotमानवधिकार संघटनेची तालुका कार्यकारिणीच्या वतीने घोट येथे बैठकीचे आयोजन...

मानवधिकार संघटनेची तालुका कार्यकारिणीच्या वतीने घोट येथे बैठकीचे आयोजन…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/घोट, जून २०२५::- चामोर्शी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय मानवधिकार संघटना तालुका शाखा चामोर्शीच्या वतीने घोट येथे दिनांक २९ जून २०२५ रोज रविवारला ठीक दुपारी १२.३० वाजता आयोजन करण्यात आलेला आहे. या बैठकीमध्ये तालुक्यातील भेडसावणाऱ्या विविध समस्या, त्याचबरोबर अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा करण्याच्या दृष्टीने तसेच तालुका कार्यकारणीतील काही पदाची नेमणुक करण्याच्या दृष्टीने महत्वाचे बैठकीचा आयोजन करण्यात आलेले आहे. तेव्हा या बैठकीला राष्ट्रीय मानवधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणय भाऊ खुणे, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी,महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष मनीषा ताई मडावी, जिल्हा उपाध्यक्ष नानू उपाध्ये यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यासाठी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान मानवधिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष कालिदास बन्सोड, महिला आघाडी तालुकाध्यक्षा विशाखा सिन्हा यांनी केलेले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular