Thursday, September 17, 2026
HomeChamorshiहर घर तिरंगा अभियानाअंतर्गत भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवरावजी...

हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे जनसंपर्क कार्यालय येथे ध्वजारोहण…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/चामोर्शी, १३ ऑगस्ट २०२५::- हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत 13 ऑगस्ट बुधवारी भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांच्या चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.

13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत हर घर तिरंगा उत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तिरंगा’ हा केवळ राष्ट्रध्वज नाही, तर आपल्या राष्ट्रीयत्वाचे प्रतीक आहे. त्याचा सन्मान जपणे हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. तेव्हा चला, राष्ट्रभक्ती जपूया हर घर तिरंगा’ अभियानात सामील होत घरोघरी तिरंगा फडकवूया आणि इतरांनाही सहभागी होण्यासाठी प्रेरित करू या. असे आवाहन माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी केले.

यावेळी दिलीप चलाख, काशिनाथ बुरांडे, यश गण्यारपवार, भोजराज भगत, दिपक वासेकर, प्रतीक राठी, सुनील सोरते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular