Tuesday, June 9, 2026
HomeChamorshiचामोर्शी मंडळाची तालुका विस्तारित कार्यकारणी बैठक संपन्न...

चामोर्शी मंडळाची तालुका विस्तारित कार्यकारणी बैठक संपन्न…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली /चामोर्शी, १२ ऑगस्ट २०२५::- आमदार डॉ.मिलिंदजी नरोटे यांचे कर्तव्य कक्ष क्र. 2 जनसंपर्क कार्यालय चामोर्शी येथे चामोर्शी मंडळाची विस्तारित कार्यकारणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल भाऊ पोहनकर यांच्या अध्यक्षतेखाली व भाजपा जिल्हा महामंत्री गीताताई हिंगे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मधुकर भाऊ भांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत.

चामोर्शी मंडळ अध्यक्ष श्रीमती. रोशनीताई वरघंटे यांनी कार्यकारणी घोषित केले.नवनियुक्त मंडळाचे महामंत्री मोर्चाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भास्कर भाऊ बुरे, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष कविताताई किरमे,माजी शहर अध्यक्ष सोपान नैताम,रेवनाथ कुसराम,राजू पाटील चौधरी,भुवनेश्वर चौधरी नरेश अलसावार,श्रावण पाटील सोनटक्के,

माणिकजी कोहळे,रमेशजी नरोटे,महादेव निकोडे,अतुल भिरकुरवार,भारत धोडरे संतोष बुरांडे,राजू वरगंटीवार,भावीक आभारे,जागृती बैस,कौशल्या बुरांडे,किशोर गटकोजवार, निकिता लाडे,उमाताई गंधमवार,मीनल पालारपवार,अनिता राजूरकर,निशा गजपुरे,शुभांगी चीटलोजवार,हर्षद भांडेकर,ज्ञानेश्वर भांडेकर,रामचंद्र वरवडे,जयराम चलाख, गितेश बारसागडे व मंडळातील सर्व शक्ती केंद्रप्रमुख,बुथ प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular