Tuesday, June 9, 2026
HomeGadchiroliगडचिरोली शहरात हर घर तिरंगा अभियानाच्या निमित्ताने आज भव्य 75 मि. तिरंगा...

गडचिरोली शहरात हर घर तिरंगा अभियानाच्या निमित्ताने आज भव्य 75 मि. तिरंगा यात्रा जल्लोषात पार पडली…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, १३ ऑगस्ट २०२५::- कर्तव्य कक्ष क्रमांक १, गडचिरोली येथून प्रारंभ झालेली ही यात्रा कारगिल चौकात देशभक्तीच्या गगनभेदी घोषणांनी संपन्न झाली.या यात्रेत शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले, तर अनेक कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.तिरंग्यांच्या लहरींनी सजलेल्या या यात्रेत वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणांनी संपूर्ण शहर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले.

उपस्थित मा.रेखाताई डोळस महाराष्ट्र प्रदेश चिटणीस महिला मोर्चा गडचिरोली, मा. डॉ.मिलिंद जी नरोटे आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र, मा. डॉ.नामदेव जी उसेंडी माजी आमदार, मा.घिसुलाल जी काब्रा, मा. योगिता ताई पिपरे जिल्हा अध्यक्ष महिला मोर्चा गडचिरोली, मा. गीता ताई हिंगे जिल्हा महामंत्री, मा.जैन साहेब मा. चंदा ताई कोडवते, मा. प्रमोद जी पिपरे , मा. मधुकर जी भांडेकर, मा. गोविंद जी सारडा , व भरपूर संख्येने कार्यकर्ता ,विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular