VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली, १७ डिसेंबर २०२५::- संताजी सभा गृह गडचिरोली येथे होणार आहे,श्री संत जगनाडे महाराज यांच्या जयंती महा उत्सव साजरा करण्या बाबत एक महत्वाची नियोजनाची बैठ दिनांक १४/१२/२०२५ रोज रवीवारला पार पडली, या बैठकीत श्री. संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्ताने काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले यात गडचिरोली शहरातील तेली समाजातील संघटनेचे प्रामुख व समाज बांधव उपस्थित होते.

प्रामुख्यानी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघाचे जिल्ह अध्यक्ष. प्रमोदजी पिपरे , संताजी स्मृती प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री प्रभाकर वासेकर,संताजी सोशल मंडळ. गडचिरोली चे अध्यक्ष प्रा. देवानंद कांमडी, विदर्भ तेली महासंघाचे जिल्हा अध्यक्ष सुरेशजी भांडेकर, देवाजी सोनटक्के ऍड. रामदासजी कुंनघाडकर . माझी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे,रमेशजी भुरसे ,विठ्ठलराव कोठारे,गोपीनाथजी चांदेवार , व्यंकटेश सोमणकर , वंदनाताई सोमणकर , पुष्पाताई करकाडे , शालिनीताई कामडी , मुक्तेश्वर काटवे , लिलाधर भरडकर , बालाजी भांडेकर, विजय भांडेकर, राजू भरडकर , संजय खोब्रागडे , विलास निंबोरकर , संतोष चिलबुले,शरद निबोरकर , सुधाकर दुधबावरे , बालाजी भुरले , विष्णू कामडे , अनिल कोठारे , चंद्रकांतजी कोठारे , चंद्रकिशोर किरमे , रवींद्र कामडी , बंडू चिलबूले , रमेश कामडी , निलेश सातपुते व सर्व तेली समाजातील प्रतिष्टीत समाज बांदव मोठया प्रमाणात उपस्थित होते.
