Monday, September 14, 2026
HomeGadchiroliगडचिरोली नगर परिषदेच्या निवडणुकीत लिलाधर भरडकर १७७१ सर्वाधिक मताधिक्यांनी विजयी...

गडचिरोली नगर परिषदेच्या निवडणुकीत लिलाधर भरडकर १७७१ सर्वाधिक मताधिक्यांनी विजयी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली,२२ डिसेंबर २०२५::- गडचिरोली नगर परिषदेच्या प्रभाग ११ (ब) मधून नगरसेवक पदाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर सुधाकर भरडकर हे प्रचंड मताधिक्यांनी विजयी झाले आहेत. त्यांना १ हजार ७७१ मते मिळाली आहेत.

त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल तिडके यांचा तब्बल १ हजार ३५९ मतांनी पराभव केला आहे. अनिल तिडके यांना केवळ ४१२ मते मिळाली आहेत. एकंदरीत गडचिरोली नगरपरिषदेत लिलाधर भरडकर यांचा नगरसेवक म्हणून सर्वाधिक मताधिक्क्यांनी विजय झाला आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular