Friday, May 22, 2026
HomeChamorshiराष्ट्रीय मानवाधिकार संघटना चामोर्शी तालुका सचिव संतोष बुरांडे यांचे अल्पशा आजाराने  दुःखद...

राष्ट्रीय मानवाधिकार संघटना चामोर्शी तालुका सचिव संतोष बुरांडे यांचे अल्पशा आजाराने  दुःखद निधन…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/चामोर्शी,०८ मे २०२६::- गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी  तालुका येथील गव्हारपुरा वार्डातील रहिवासी नागरिक राष्ट्रीय मानवाधिकार संघटना तालुका सचिव श्री.संतोष लक्ष्मण बुरांडे वय ४३ वर्ष यांचे अल्पशा आजाराने आज दि . ८ में रोजी सकाळी ६ वाजता राहते घरी निधन झाले .त्यांच्या पश्चात आई , पत्नी , १मुलगा , भाऊ बराच मोठा आप्त परिवार आहे .आज दुपारी १२.०० वाजता वैनगंगा (चिचडोह)  लोढोली नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular