VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
१५ ऑगस्ट — स्वातंत्र्य दिनाच्या पावन पर्वानिमित्त
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या
सर्व स्वातंत्र्यसैनिकांना व वीर जवानांना विनम्र अभिवादन!
आपल्या बांधकामाचा मजबूत पाया आमच्या दर्जेदार साहित्यापासून,
तिरंगा फडकतो उंच आभाळी,
देशभक्तीची ज्योत तेवो प्रत्येकाच्या हृदयात निराळी,
वीरांच्या त्यागाने मिळाले स्वातंत्र्य अनमोल,
भारत माता सदैव राहो वैभवशाली आणि बलशाली!
देशाच्या एकता, अखंडता आणि प्रगतीसाठी
आपण सर्वांनी एकजुटीने पुढे येऊया…
स्वातंत्र्याची मूल्ये जपूया आणि नवभारत घडवूया!
🇮🇳 जय हिंद! जय भारत! वंदे मातरम्! 🇮🇳
शुभेच्छुक ::- श्री. सुधीरभाऊ जेट्टीवार ,
बिल्डिंग मटेरियल सप्लायर
चामोर्शी, जिल्हा गडचिरोली
