Saturday, September 5, 2026
HomeChamorshiस्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन दिवंगत बा. म. सहारे गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली...

स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन दिवंगत बा. म. सहारे गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

“वर्ष उलटले तुमच्या जाण्याने, मन भरून डोळ्यात येती पाणी,

तुमच्या आत्म्यास शांती लाभो, हीच प्रार्थना निसर्ग चरणी.”

काळाच्या पडद्याआड तुम्ही जरी गेलात,विचारांचे धडे मात्र मागे ठेवून गेलात.तुमचे कार्य आणि प्रेम आजही अमर आहे,या पवित्र स्मृतीस नतमस्तक आमचे नयन हे!

अभिवादनकर्ते ::- राहुल लोकविकास मंडळ, चामोर्शीचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच

राहुल मुलांचे वसतिगृह, यशोधरा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, निशिगंधा इंग्रजी स्कूल, बा. म. सहारे उच्च प्राथमिक शाळा, रिअलाईझ इंटरप्राईज व रिअलाईझ बुस

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular