VAINGANGA NEWS 24
विशेष प्रतिनिधी २३ नोव्हेंबर २०२३
!!पणतीचा उजेड अंगणभर पडू दे लक्ष्मीचे स्वागत घरोघरी होऊ दे..! लक्ष्मीपूजनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!!
शुभेच्छुक ::- श्री.आर.पी. धाईत, क्षेत्र सहाय्यक जोगना,
श्री.पी. ई. तडोसे,वनरक्षक – नियत क्षेत्र कुरुड,
श्री. ए.बी. गोटा,वनरक्षक – नियत क्षेत्र येडाणुर , श्रीमती. व्ही. डी.मडावी,वनरक्षक – नियत क्षेत्र मुरमुरी,
कु. एम.आर. देवाडे,वनरक्षक – नियत क्षेत्र कुथेगाव ,
!! प्रेमगंध अन ऋणानुबंध, असे क्षणाक्षणाला चहूकडे सुखाची उधळणं, असे दिवाळी सणाला
गंध भावनेचा, हा मनामनात वसे,
घराघरात प्रवेशणारे, लक्ष्मीपावलांचे ठसे, लखलखते दिवे अन नवचैतन्याची जाण मनाला चूहकडे सुखाची उधळणं, असे दिपावली सणाला..!!!
तसेच क्षेत्र सहाय्यक कार्यालय जोगना तील सर्व नागरिक बांधव.
