VAINGANGA NEWS 24
विशेष प्रतिनिधी १३ नोव्हेंबर २०२३
प्रकाशाचा झगमगाट नको तु उजळणारी पणती हो..
धनाची रास नको तु माझं अमुल्य धन हो..
भरजरी शालू नको तु काठाची साडी हो..
फुलांचा गजरा नको एखादं मोगऱ्याचं फुल हो..
रांगोळीसारखं रंगीबेरंगी नको आयुष्यातला वेगळा रंग हो..
कधीतरी आनंदाची उधळण नको रोजच तु माझी दिवाळी हो..
शुभेच्छुक ::- श्री. राधाकिसनजी येगोलोपवार चामोर्शी, जिल्हा गडचिरोली,
श्री.प्रशांतभाऊ येगलोपवार चामोर्शी, जिल्हा गडचिरोली..
धनत्रयोदशी !! नरक चतुर्दशी !! लक्ष्मी पूजन !! बलि प्रतिपदा !! भाऊबीज !! आपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय होवो….
तसेच समस्त येगलोपवार परिवार चामोर्शी.
