VAINGANGA NEWS 24
प्रतिनिधी – महेंद्र सुल्वावार
एटापल्ली, २६ नोव्हेंबर २०२३ ::- रोजी शासकीय उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा तोडसा येथे दि. 25 ते 27 तारखेपर्यंत तीन दिवसीय प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सोहळाचे अध्यक्ष माननीय प्रकल्प अधिकारी रोषना चव्हाण मॅडम व उद्घाटक माननीय सरपंच कुमारी वनिता कोरामी ग्रामपंचायत तोडसा,यांच्या हस्ते पार पडला,प्रमुख अतिथी मडावी सर तसेच उपसरपंच प्रशांत भाऊ आत्राम ग्रामपंचायत तोडसा , ग्रामपंचायत सदस्य विनोद नरोटे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोमजी मटामी, प्रकल्प कार्यालय येथिल अधिकारी वर्ग,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य कन्ना तिम्मा,व लाहेरी केंद्र,ताडगाव केंद्र, कसनसुर केंद्र,तोडसा केंद्र येथील सर्व मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक,शिक्षीका,व सर्व केंद्राचे खेळणारे मुल आणि मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते.
