Saturday, June 6, 2026
HomeChamorshiमातृशक्तीच्या रक्षणासाठी व विकासासाठी केंद्र व राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील,, आमदार डॉक्टर...

मातृशक्तीच्या रक्षणासाठी व विकासासाठी केंद्र व राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील,, आमदार डॉक्टर देवरावजी होळी…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

चामोर्शी येथे भव्य महिला शिबीर व संस्कृतीक कार्यक्रमाचे केले उद्घाटन.

चामोर्शी, ०६ डिसेंबर २०२३ ::- नारीशक्तीच्या रक्षणासाठी, कल्याणासाठी व विकासासाठी केंद्र व राज्यातील सरकार सातत्याने प्रयत्नरत असून त्याकरिता केंद्र व राज्य सरकारने कायद्यांची देखील निर्मिती केलेली आहे. या महिला शिबिरांचे व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन त्याच कार्यक्रमांचा एक भाग असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी चामोर्शी येथे आयोजित भव्य महिला शिबीर व सांस्कृतीक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

          या प्रसंगी नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई वायललवार, उपनगराध्यक्ष चंद्रकांतजी बुरांडे, महिला बाल कल्याण सभापती गीताताई सोरते, नगरसेविका रोशनीताई वरघंटे, नगरसेविका स्नेहाताई सातपुते, नगरसेविका वंदनाताई गेडाम, नगरसेविका वर्षाताई भिवापूर, भाजपा जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, तालुका उपाध्यक्ष जयराम चलाख, प्रतीक राठी यांचे सह मान्यवर व मातृशक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular