Saturday, May 23, 2026
HomeChamorshiचामोर्शी शहरातील २.५ कोटी रुपयांच्या विकास कामाचे आ. डॉ. देवरावजी होळी यांच्या...

चामोर्शी शहरातील २.५ कोटी रुपयांच्या विकास कामाचे आ. डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्तेचे भूमिपूजन…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

चामोर्शी शहरात विकास कामांचा धडाका

चामोर्शी नगराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन.

चामोर्शी, २४ डिसेंबर २०२३ ::- चामोर्शी शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला असून कोणत्याही परिस्थितीत चामोर्शी शहराच्या विकासाकरिता निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी चामोर्शी येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी केली.

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते आज चामोर्शी शहरातील २.५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगीच्या मूर्तीच्या नगराध्यक्ष सौ जयश्रीताई वायललवार ,उपाध्यक्ष लोमेशजी बुरांडे, वैभव भिवापुरे, भाजपा जिल्हा सचिव दिलीपजी चलाख , साईनाथजी बुरांडे, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेशजी शहा, युवा मोर्चा महामंत्री प्रतीक राठी ,भोजराज भगत, विजय गेडाम यांचे सह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular