Saturday, May 23, 2026
HomeChamorshiमे.महावीर राईस मिलचे संचालक मा.श्री. चंद्रकांत भाई दोषी यांना वाढदिवस निमित्त उदंड...

मे.महावीर राईस मिलचे संचालक मा.श्री. चंद्रकांत भाई दोषी यांना वाढदिवस निमित्त उदंड आयुष्याच्या अनंत कोटी शुभेच्छा…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचे आभाळ अधिक अधिक विस्तारित होत जावो. तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा. तुमच्या आनंदाची फुले सदैव बहरलेली असावीत. आपले पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा.

शुभेच्छुक ::- सौ. साधनाताई चंद्रकांत दोषी, 

कु. तोरल चंद्रकांत दोषी, 

चि. परिन चंद्रकांत दोषी, 

चि. पुर्वील चंद्रकांत दोषी.

संकल्प असावेत नवे आपले मिळाव्यात त्यांना नव्या दिशा, प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे आपले ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा,, सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य आपल्याला लाभो वाढदिवसाच्या आपल्याला अगणित शुभेच्छा.

बोलून न दाखवणारे पण माझ्यासाठी ज्यांच्या मनात प्रेमाचा अखंडित झरा वाहतो. अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

संचालक – मे. महावीर राईस मिल चामोर्शी.

तसेच समस्त दोषी परिवार आणि मित्रपरिवार चामोर्शी, जिल्हा – गडचिरोली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular