VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी
एटापल्ली, २४ डिसेंबर २०२३ ::- दिनांक 24 डिसेंबर 2023 ला ग्रामपंचायत तोडसा च्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रेच्या आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध योजना ची माहिती देण्यात आली,कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सरपंच कु वनिता कोरामी,
उद्घाटक प्रशांत आत्राम प्रमुख अतिथी मुळे सर, अनल सर किशोर मल्लेवार, कोडापे सर, ग्राम पंचायत सदस्य रैजू गावडे, सुनिता पुंगाटी, विनोद नरोटे, गणेश दूर्वा ,बासु गावडे ,नंदु नरोटे ,डॉक्टर नागोसे सर ,डॉक्टर लाड मॅडम वाकुडकर सर ,गेडाम सर ,उसेंडी सर पुंगाटी सर,वाचामी सर,गिरासे सर,उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माहिती संकल्प रथाच्या ध्वनिचित्रफित मधून देण्यात आली. योजनेच्या लाभ घेतलेल्या लाभार्थीचे मनोगत व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी दिनेश तिम्मा रमेश तिमा ,नामदेव दुर्गे, कुंदन दुर्गे, निलेश चांदेकर, देवाजी गावडे ,शांताताई वेडदा,गोलु वेडदा सहकार्य केले.
