Saturday, May 23, 2026
HomeChamorshiकेंद्र स्तरीय बाल व क्रीडा संम्मेलनाचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते...

केंद्र स्तरीय बाल व क्रीडा संम्मेलनाचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते उदघाटन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

मौजा बेलगट्टा माल ता. चामोर्शी येथे केंद्र स्तरीय बाल व क्रीडा संम्मेलनाचे आयोजन.

गडचिरोली/चामोर्शी,१६-०१-२०२४::-चामोर्शी तालुक्यातील बेलगट्टा माल येथे येथे केंद्र स्तरीय बाल व क्रीडा संम्मेलनाचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले याप्रसंगी विद्यार्थांची चांगली पिढी घडविण्याची जबाबदारी ही शिक्षकांची आहे. आजची पिढी ही उद्याच्या भारताची आशा आहे. या विद्यार्थाना क्रीडा गुणांना वाव देऊन सशक्त भारत घडविण्याचे काम करत आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. देवरावजी होळी केले.

     यावेळी प्रामुख्याने सरपंच रवीजी हिचामी, सरपंच घोट दूधबावरे ताई, उपसरपंच सुगाबाई आत्राम, मुख्यध्यापक मस्के सर, नंदाताई तिम्मा, मारोती झाडे, अनिल नरोटे, चमरू मडावी, बंडू तिम्मा, अनिल मडावी, उपस्थित होते

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular