Saturday, May 23, 2026
HomeChandrapurमान.हंसराज जी भैया अहिर यांच्या चंद्रपुर येथील मुलीच्या विवाह सोहळ्याला खासदार अशोक...

मान.हंसराज जी भैया अहिर यांच्या चंद्रपुर येथील मुलीच्या विवाह सोहळ्याला खासदार अशोक नेते यांची उपस्थिती…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

चंद्रपूर,२२-०१-२०२४::- मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री मान.हंसराज जी भैया अहिर यांच्या चंद्रपुर येथील मुलीच्या विवाह सोहळ्या प्रसंगी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते यांनी उपस्थित राहून नववधूवरांस शुभाशीर्वाद दिले.

यावेळी यांनी सुद्धा सोबत राहून शुभेच्छा दिल्या भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे,किसान आघाडीचे प्रदेश सरचिटणीस रमेश भुरसे,जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular