Thursday, July 30, 2026
HomeEtapalliमाजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्याकडून भापडा येथील नाईक कुटुंबियांची सांत्वनपर भेट...

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्याकडून भापडा येथील नाईक कुटुंबियांची सांत्वनपर भेट…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

 गडचिरोली/एटापल्ली,०६-०२-२०२४::-तालुक्यातील भापडा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य स्व सुधाकर नाईक यांचा हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले होते.

   या दुःखद घटनेची माहिती भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना मिळताच स्व सुधाकर नाईक यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांची सांत्वन केले व नाईक परिवारास या दुःखातून सावरण्याची हिम्मत देवो अशी ईश्वरास प्रार्थना केले.

       स्व सुधाकर नाईक हे सन 2002 मध्ये माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या नेतृत्वात जारावंडी क्षेत्रातून जिल्हा परिषद मध्ये सदस्य म्हणून निवडून आले होते.

यावेळी नाईक कुटुंबीय सह बीआरएस व आविस पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular