VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
दिवार लेखन या अभियान अंतर्गत देवरी आमगांव या विधानसभेत मौजा-वडे़गांव ठिकाणी फिर एक बार मोदी सरकार.
गोदिया/देवरी,२२-०२-२०२४४:- आदिवासी समाजाचे आराध्य दैवत् मा काली कृपाल लिंगो,महागोंगो कोयापूनेम महापुजा कचारगढ यात्रेच्या निमित्ताने मा.ना.श्री.डॉ. विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री,म.रा. हे आले असता याप्रसंगी भारतीय जनता पार्टी देवरी आमगांव विधानसभा क्षेत्राच्या वतीने भिंतीवर दिवार कमल लेखन या अभियान अंतर्गत मौजा-वडे़गांव या ठिकाणी डॉ. विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी हातात ब्रश घेऊन “भाजप सरकार पुन्हा एकदा” आणि कमळाचे फूल असे भिंतीवर दिवार लेखन तयार करण्यात आले. 
यावेळी आमदार डॉ.देवराव होळी,माजी आमदार संजय पुराम,नगराध्यक्ष संजय उईके, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, सभापती महिला व बाल कल्याण जि.प.गोंदियाच्या सविताताई पुराम,आदिवासी नेते भरतसिंग दुधनाग, तालुकाध्यक्ष प्रविण दहीकर,जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद संगीडवार,उपसभापती अनिल बिसेन, नितेशकुमार वालोदे,तसेच मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
