Saturday, May 23, 2026
HomeChimurखासदार अशोक नेते यांनी चिमूर येथे श्रीहरी बालाजी महाराजांचे दर्शन घेऊन घोडा...

खासदार अशोक नेते यांनी चिमूर येथे श्रीहरी बालाजी महाराजांचे दर्शन घेऊन घोडा रथयात्रेतील उत्सवाला उपस्थिती दर्शविली…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

चिमूर,२२ फेब्रुवारी२०२४::- चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज चिमूर घोडा रथयात्रा उत्सवाला गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोक जी नेते यांनी उपस्थित राहून श्रीहरी बालाजी महाराजांचे दर्शन घेतले.   माहोल,जशन , डीजेच्या ताला सुरात भव्य दिव्य रोषणाईने, भजन दिंडीसह गोंविदा गोविंदा तसेच श्रीराम या जयघोषाने लाखो लोकांच्या संख्येने शोभा रथयात्रा भाव भक्तीने निघाली हे विशेष या यात्रेत दिसून आले.

याप्रसंगी खा.नेते यांनी घोडा रथ यात्रेतील उत्सवाला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यावेळी चिमूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ ऊर्फ कीर्ती कुमार भांगडिया, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे,तसेच चिमूर तालुक्यातील मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व भाविक भक्त उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular