Wednesday, July 29, 2026
HomeAheriनवेगाव येथील कोटरंगे परिवारातील तेरवी कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती...

नवेगाव येथील कोटरंगे परिवारातील तेरवी कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडुन कोटरंगे कुटुंबियांची सांत्वन.

 गडचिरोली/अहेरी,२६ फेब्रुवारी,२०२४::-तालुक्यातील नवेगाव येथील प्रतिष्ठित व्यक्ती मारोती कोटरंगे यांच्या आईचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले होते.

या निमित्य तेरवी चा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमास भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी तेरवी कार्यक्रमाला उपस्थित राहून कोरेत कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या सह उमेशभाऊ मोहूर्ले उपसरपंच वेलगुर,बंडुजी नागोसे,साईनाथजी नागोसे,लक्ष्मन निकुरे,मुनेश्वर कोटरंगे,प्रविण रेषे,रमेश कोटरंगे,फकिरा निकुरे,महेंद्र वसावे,शरद गाऊत्रे,मारोती मोहूर्ले,इंदूबाई निकुरे,पल्लवी कोटरंगे,निरूबाई बोरूले,सुनिता रेषे,अंबादास लोहंबडे,विराट मोहूर्ले,वंदनाबाई निकुरे,राजेश गाऊत्रे,सतिश लेनगुरे सह गावातील प्रतिष्ठित नागरिक, आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular