Sunday, June 14, 2026
HomeChamorshiयेणारी निवडणूक जिंकायचीच या हेतूने कामाला लागा, आ. होळी यांचे पदाधिकारी व...

येणारी निवडणूक जिंकायचीच या हेतूने कामाला लागा, आ. होळी यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आव्हान…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

आ. डॉ. देवरावजी होळी यांचे फराडा-विक्रमपुर जिल्हा परिषदेच्या सर्कल बैठकीमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन.

गडचिरोली/चामोर्शी ,१६ जून २०२४::- राज्यात लवकरच निवडणुका लागणार असून ही निवडणुक आपणाला जिंकायची आहे. त्या दृष्टीने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी फराडा-विक्रमपूर जिल्हा परिषदेच्या सर्कल निहाय बैठकीच्या प्रसंगी उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.   यावेळी जिल्हा सचिव दिलीप चलाख, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, जिल्हा सचिव साईनाथ बुरांडे, उपसरपंच प्रभाष सरकार, उपसरपंच शेषराव कोहळे, उपसरपंच जुनघरे, विष्णू ढाली, जिल्हा कार्यकारिणी सदस्य भोजराज भगत, भाजपचे जेष्ठ नेते भाऊजी पाटील दहेलकर, युमो जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक राठी, राजू पोटे, अरुण बेजंकीवार, रवी पाल, रामचंद्र वरवाडे राजूभाऊ मोगरे, मारोती उमलवार, जानकीराम आभारे, भुजंग आभारे, नरेश पाल,हृदय बाला, दिपक दास, जैराम चलाख, ज्ञानेश्वर कुणघाडकर, देव्रत बिश्वास, बादल डे, भावेन मंडल, अजय मंडल, प्रदीप सरकार यांचे सह पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular