Sunday, June 14, 2026
HomeMulcheraकोपरअल्ली येथील आत्राम कुटुंबाचे नवस कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती...

कोपरअल्ली येथील आत्राम कुटुंबाचे नवस कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/मुलचेरा,१८ जून २०२४::- तालुक्यातील कोपरअल्ली येथील आदिवासी विद्यार्थी संघ व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते संतोष आत्राम यांच्या मुलांचा नवस कार्यक्रम कोपरअल्ली येथे त्यांच्या राहते घरी आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाची निमंत्रण आत्राम कुटुंबीयांनी दिल्याने त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा निरीक्षक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी आपल्या कार्यकर्त्यां समवेत उपस्थिती दर्शवून भेट वस्तू देऊन शुभआशीर्वाद दिले.   यावेळी अहेरी नगरपंचायत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,आविस काँग्रेस जेष्ठ कार्यकर्ते कवडू चल्लावार,रवी झाडे,चौधरी साहेब,सुबल मंडल,नंदीभाऊ,नरेश गर्गम,विनोद रामटेकेसह समस्त आविसं काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular