VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
व्हावास आपण शतायुषी, व्हावास आपण दीर्घायुषी, ही एकच आमची इच्छा, आपल्या भावी जीवनासाठी.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
शुभेच्छुक::- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा गडचिरोली,तसेच मित्र परिवार गडचिरोली.
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत,
आपले पुढिल आयुष्य सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

