Friday, July 31, 2026
HomeUncategorizedमाजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी करून दिली गाडीचा व्यवस्था...

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी करून दिली गाडीचा व्यवस्था…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी

गडचिरोली,भामरागड,१९ ऑगस्ट २०२४::- तालुक्यातील मररेमपल्ली येथील रहिवासी स्व.बाजीराव बोदा पोरतेट वय ( 40 वर्षी )यांची दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्यांना उपचारासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे भर्ती करण्यात आली होती.पण त्यांच्या उपचारा दरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले होती.सदर माहिती स्थानिक कार्यकर्त्यांकडून तसेच पोरतेट कुटुंबातील सदस्यांकडून काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती देतच लगेच कंकडालवार अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल होऊन पोरतेट परिवाराची आस्तेने विचारपूस केले आहे.तसेच त्या परिवाराला पुढील कार्यक्रमासाठी आणि शव स्वागवी पोहचण्यासाठी गाडी व्यवस्था करून देत आर्थिक मदत केली आहे.यावेळी भामरागड नगरपंचायतचे उपाध्यक्ष विष्णू मडावी,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,अहेरी बाजार समिती संचालक सैनु आत्राम,बाबुराव मडावी,चिनू सडमेक,नरेश गर्गमसह स्थानिक कार्यकर्ते तसेच पोरतेट कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular