Saturday, May 23, 2026
HomeUncategorizedआमदार डॉ. देवराव जी होळी यांच्या हस्ते 20.00 लक्ष रु. चे ...

आमदार डॉ. देवराव जी होळी यांच्या हस्ते 20.00 लक्ष रु. चे भूमिपूजन व लोकार्पण…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी

मौजा हळदवाही टोला येथील बुद्ध विहाराला संरक्षण भिंत बांधकाम 10.00 लक्ष रु. भूमिपूजन , सार्वजनिक सभागृह 10.00 लक्ष रु. लोकार्पण

गडचिरोली/चामोर्शी,१९ ऑगस्ट २०२४::- तालुक्यातील मौजा हळदवाही टोला येथील बुद्ध विहाराला संरक्षण भिंत बांधकाम 10.00 लक्ष रु. भूमिपूजन व सार्वजनिक सभागृह 10.00 लक्ष रु. लोकार्पण आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.

यावेळी सरपंच नीता पुडो, उपसरपंच छत्रपती दुर्गे, जिल्हाध्यक्ष बंगाली आघाडी सुरेश शहा, अरुण दुधे, प्रवीण खेडकर, केशव दुर्गे, अजय पुडो, दामोदर मेश्राम, किशोर कुकुडकर, कवळू कुकुडकर, विवेक कांबळे, नानाजी रामटेके, रमेश चंदावार, नंदकिशोर वाळके, सोमजी गावळे, रणजित कांदो, प्रवीण गावळे, उमेश पुडो, सुखदेव तलांडे, प्रवीण मेश्राम, नवीन मेश्राम तथा ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular