Tuesday, September 15, 2026
HomeGadchiroliगडचिरोली शहरातील श्रीकृष्णा जन्माष्टमी निमित्याने दहीहंडी उत्सवात आमदार डॉ. देवरावजी होळी यांची...

गडचिरोली शहरातील श्रीकृष्णा जन्माष्टमी निमित्याने दहीहंडी उत्सवात आमदार डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिती…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी

विश्व् हिंदू परिषद व बजरंग दल गडचिरोली च्या वतीने श्रीकृष्णा जन्माष्टमी निमित्याने दहीहंडी उत्सवाचे आयोजन.

श्री. मंगेश जी रणदिवे यांच्या निवासस्थानी जन्माष्टमी निमित्त गोपाळ काला कार्यक्रमात आमदार डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिती.

गडचिरोली,२८ ऑगस्ट २०२४::- शहरात दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा श्रीकृष्णा जन्माष्टमी निमित्याने दहीहंडी उत्सव विश्व् हिंदू परिषद व बजरंग दल गडचिरोली च्या वतीने आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रेत्येक कुटुंबातील नागरिक निवासस्थानी जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करतात. त्याच प्रमाणे सार्वजनिक उत्सवात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून जन्माष्टमी उत्सव आनंदाने साजरा करून हिंदू संस्कृती जपावी असे आव्हान आमदार महोदयांनी केले**यावेळी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे, रामायण जी खटी, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, भाजपा जेष्ठ नेते रमेश जी भुरसे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, प्रशांत जी भ्रूगवार, दीपक भारसागडे, प्रकाश जी अर्जुनकर, चव्हाण जी, सलामे जी , राहुल भांडेकर, तसेच विश्व् हिंदू परिषद व बजरंग दल पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी मंडळाचे कार्यकर्ते तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular