
VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
Gadchiroli/ चामोर्शी, ०५ सप्टेंबर २०२४::- मौजा भोगनबोडी हेटी आ. डॉ. देवरावजी होळी साहेब हे आमदार नाही तर ते आमच्या परिवारातील एक सदस्य आहेत कारण. आजपर्यंत जे काही गडचिरोली विधानसभा क्षेत्रात आमदार होऊन गेले पण चामोर्शी तालुक्यापासून येवढ्या जवळच्या या पाच कीलोमीटर अंतर असलेल्या आमच्या या शोटयाशा गावाकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीने आजपर्यंत लक्ष दिले नाही.कारण त्यांना फक्त आणि फक्त मतांचं राजकारण करायचे होते त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी मतदान पाहिजे होते या गावाचा विकास नाही. पण आमदार डॉ होळी असा एकमेव वेक्तीमहत्व आहे की त्याना गाव खेड्यांचा विकास हवा आशा आमदाराला एकदा दोनदा नहीं तर दहावेळा निवडुंण दिल तर काही हरकत नाही असे विचार भोगनबोडी हेटी येथिल मतदारांनी आपल्याला भावना व विचार वेक्त केले.
