Sunday, September 13, 2026
HomeGadchiroliमा.खा.अशोकजी नेते यांनी गडचिरोली शहरातील विविध ठिकाणच्या घरगुती गणपती बाप्पाचे...

मा.खा.अशोकजी नेते यांनी गडचिरोली शहरातील विविध ठिकाणच्या घरगुती गणपती बाप्पाचे घेतले दर्शन…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी

गडचिरोली,०९ सप्टेंबर २०२४::- गडचिरोली शहरातील विविध ठिकाणच्या घरगुती गणपती बाप्पाचे आज (दि.०८ सप्टेंबर)रोजी माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी गणपती बाप्पा मोरया चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले..यावेळी शहरातील प्रतिष्ठित तथा भाजपाचे जेष्ठ गजाननराव येनगंदलवार,माजी सभापती तथा जिल्हा सचिव रंजिताताई कोडापे,साई सिल्लमवार, प्रफुल्ल भाऊ बिजवे,चंद्रकांत देवेकर,सामाजिक नेते कुणाल पेंदोरकर,प्रविण भाऊ चन्नावार, भाजपा नेते संजयजी बारापात्रे, युवा नेते मंगेश भाऊ रणदिवे,ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर,भाजपाचे नेते विलास दशमुखे, डाँ.चलाख साहेब,टिकेश श्रीपद्ववार, इत्यादी यांच्या घरी श्री.गणेश जी ची प्रतिष्ठापना केलेली होती.

या निमित्ताने मा.खा.नेते यांनी दर्शन घेत गणपती बाप्पा सर्वांना सुख, समृद्धी,ऐश्वर्य ,शांती,आरोग्य देवो हीच बाप्पाच्या चरणी नतमस्तक मनोकामना करत प्रार्थना केली.. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,भाजपाचे अविनाश विश्रोजवार, आशिष कोडापे, रुषिकेश बारापात्रे, खुशालजी पेंदोरकर,लोमेश कोलते,गणेश दहेलकर, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular