Sunday, September 13, 2026
HomeAheriसुरजागड प्रकल्पात काम करणारे शेकडो युवक जेंव्हा म्हणतात.. "राजे साहेब आगे बडो.....

सुरजागड प्रकल्पात काम करणारे शेकडो युवक जेंव्हा म्हणतात.. “राजे साहेब आगे बडो.. हम तुम्हारे साथ है”…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी

Gadchiroli/अहेरी, ०९ सप्टेंबर २०२४::- सुरजागड प्रकल्पात काम करण्याऱ्या शेकडो युवकांनी माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव महाराज यांची रुक्मिणी महल,अहेरी येथे काल भेट घेऊन आपली व्यथा मांडली,त्यांच्यावर कंपनी कसा अन्याय करीत आहे ह्याची सविस्तर माहिती देऊन त्यांना मदत करून होणारा अन्याय दूर करावे अशी विनंती राजे साहेबांना ह्या युवकांनी केले.

ह्यावर बोलतांना सदैव खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहून नक्कीच तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा शब्द ह्या युवकांना राजे साहेबांनी दिला ह्यावर एक निष्कलंक युवा नेतृत्व मनुन आगामी निवडणुकीत राजेंनाच साथ देण्याचा मानस ह्या युवकांनी व्यक्त करून..”राजे साहेब आगे बडो..हम तुम्हारे साथ है” अशा जोरदार घोषणाबाजी करून संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular