Saturday, August 1, 2026
HomeGadchiroli८० टक्के मतदानाचे उद्दिष्ट पार करून देशात सर्वाधिक मतदानाचा पायंडा गडचिरोली जिल्ह्याने...

८० टक्के मतदानाचे उद्दिष्ट पार करून देशात सर्वाधिक मतदानाचा पायंडा गडचिरोली जिल्ह्याने रूजवावा…

Oplus_131072

मा. जिल्हाधिकारी श्री संजय दैने यांचे मतदारांना आवाहन. ८० टक्के मतदानाचे उद्दिष्ट पार करून देशात सर्वाधिक मतदानाचा पायंडा गडचिरोली जिल्ह्याने रूजवावा

जिल्हाधिकारी संजय दैने,

मतदान करणे ही आपली जबाबदारी आणि कर्तव्य आहे. कोणिही घरी न बसता, मतदानाच्या कर्तव्यापासून सुटी न घेता मतदानाला यावे. २० नोव्हेंबर रोजी मी मतदान करणार आहे, आपणही मतदान करा.- श्रीमती आयुषी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली.

मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.गडचिरोली आयुषी सिंग,

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व मतदारांनी २० नोव्हेंबर रोजी निर्भयपणे मतदानासाठी बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे- जिल्हा पोलिस अधीक्षक मा. श्री निलोत्पल यांचे मतदारांना आवाहन.

जिल्हा पोलीस अधीक्षक – निलोत्पल,

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular