Saturday, September 12, 2026
HomeChamorshiइस्कॉन मंदिर कृष्णनगर येथे मा.आ.डॉक्टर देवराव जी होळी यांनी केले जलाभिषेक...

इस्कॉन मंदिर कृष्णनगर येथे मा.आ.डॉक्टर देवराव जी होळी यांनी केले जलाभिषेक…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

चामोर्शी कृष्णनगर येथे श्रीमद् भागवत कथेचे आयोजन.

गडचिरोली/ चामोर्शी, ११ फेब्रुवारी २०२५::- इस्कॉन उत्सव समिती कृष्णनगर चामोर्शीच्या वतीने कृष्णनगर येथे भागवत कथेचे आयोजन करण्यात आले. या निमित्त श्री राधा राणी यांच्या जलाभिषेकाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांच्या उपस्थितीत जलाभिषेक कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी समितीचे अध्यक्ष परमेश्वर दास महाराज, समितीचे सल्लागार बाबुराव जी कोहळे, दिलीप चलाख, राधाकिसन येगलोपवार, उमेश पिटाले भक्तभाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular