Friday, May 22, 2026
HomeChamorshiरेगडी येथे नवीन बँक शाखा उभारासामाजिक कार्यकर्ते प्रशांत शाहा यांची मागणी...

रेगडी येथे नवीन बँक शाखा उभारासामाजिक कार्यकर्ते प्रशांत शाहा यांची मागणी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली /चामोर्शी, ३० जून २०२५::- गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळख असलेल्या रेगडी येथे अजूनही कोणतीच बँक शाखा नसल्याने परिसरातील नागरींना अडचणीचा सामना करावा लागत आहे. रेगडी या गाव परिसरातील मुख्य बाजार पेठ असून सुद्धा रेगडी गावा अंतर्गत सुमारे तेरा ते चौदा गावाचा देखील समावेश आहे.

“मात्र शोकांतिका आहे “

मागील तीन ते चार वर्षा अगोदर रेगडी येथे जिल्हा मध्यवर्ती को ओप्रेटिव्ह बँक मंजूर झाली आहे. मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन रेगडी येथे नवीन बँक शाखेची स्थापना करावी अशी मागणी प्रशांत शाहा यांनी पत्रा द्वारे केली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular