Wednesday, July 29, 2026
HomeChamorshiगडचिरोली वरून पोटेगाव ते एटापल्ली पर्यंत बस सेवा सुरु करण्यासाठी भाजप...

गडचिरोली वरून पोटेगाव ते एटापल्ली पर्यंत बस सेवा सुरु करण्यासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांना निवेदन…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली /चामोर्शी, ०५ ऑगस्ट २०२५::- गडचिरोली वरून पोटेगाव, पावीमुरांडा, कोठरी नवनीतग्राम, मक्केपल्ली, रेगडी, बोलेपल्ली, एटापल्ली ह्या मार्गाने बस सेवा सुरु नसल्याने मार्गांवरील नागरिकांना ये- जा करण्यासाठी प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने स्थानिक नागरिकांनी भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांना निवेदनातून मागणी केली. याप्रसंगी निवेदन धारकांना प्रशासनाला पाठपूरावा करण्याचे आश्वासीत केले.

यावेळी दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, सुरेश शहा, छत्रपती दुर्गे, अजय पुडो, पुरुषोत्तम बावणे, अंशुल दासरवार, अनिल प्रिसिंगलवार उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular