Sunday, May 24, 2026
HomeGadchiroliगडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा...

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, ०२ सप्टेंबर २०२५::- कमल-केशव सभागृह, कात्रटवार कम्प्लेक्स, गडचिरोली येथे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभाग घेत रक्तदान व आरोग्य तपासणी केली. काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह स्थानिक जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा उपक्रम यशस्वी केला.कार्यक्रमात विविध वैद्यकीय तपासण्या, सल्ला व रक्तदानासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आले.

यावेळी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान,आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र रामदासजी मसराम,माजी खासदार मारोतरावजी कोवासे, माजी जी. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पंकज गुड्डेवार,

किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी गडचिरोली कविताताई मोहरकर, शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली सतीश विधाते, राजूभाऊ कात्रटवार,जेसाभाई मोटवानी, जिल्हाध्यक्ष सहकार विभाग अब्दुलभाई पंजवाणी, देवाची सोनटक्के,शंकरराव सलोटकर, नेताजी गावतुरे,काशिनाथ भडके, पांडुरंग घोटेकर, रमेश चौधरी,

जिल्हाध्यक्ष अनु. जाती विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली रजनीकांत मोटघरे, जिल्हाध्यक्ष पर्यावरण विभाग राजेश ठाकूर,जिल्हाध्यक्ष सोसिअल मीडिया विभाग संजय चने, जिल्हाध्यक्ष परिवहन विभाग रुपेश टिकले, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस नितेश राठोड, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली वसंत राऊत, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चामोर्शी प्रमोद भगत, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी कुरखेडा जीवन पा. नाट, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी कोरची प्रमोद गोटेवार,

नंदूभाऊ वाईलकर, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी आरमोरी मिलिंद खोब्रागडे, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी वडसा राजेंद्र बुल्ले, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी धानोरा प्रशांत कोराम, विनोद लेनगुरे, अनिल कोठारे, सरपंच पळसगाव परमेश्वर गावडे,घनश्याम वाढई,राहुल भांडेकर प्रफुल आंबोरकर,अंकुश मोगरकर,हर्षद वैरागडे,महेंद्रजी लटारे,ताराचंद भांडेकर,शहर अध्यक्ष राष्ट्रवादि काँग्रेस विजय गोरडवार, उपाध्यक्ष राष्टवादि काँग्रेस नईम शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष हुसेन शेख,प्रशांत भोयर, शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेवराव शेडमाके, शिवसेना जिल्हा उपप्रमुख सुनील पोरेड्डीवार, राजेंद्र लांजेवार, पप्पू गौरव, प्रवीण झाडे, राजाभाऊ कुकुडकर,हरबजी मोरे, जितेंद्र मुनघाटे,राकेश रत्नावार,उत्तम ठाकरे, देवेंद्र ब्राह्मणवाडे,पिंकू बावणे, लालाजी सातपुते, माधव गावड, मजीद सय्यद,

लक्ष्मण आतला, केसरी पा उसेंडी, गुलाबराव मडावी, दीपक मडके, संजय मेश्राम, सुनील डोग्रा, मिथुन बाबनवडे, तालुकाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी गडचिरोली कल्पनाताई नंदेश्वर, पुष्पलताताई कुमरे, मंगलाताई कोवे, कविताताई भगत, पोर्णिमाताई भडके, अपर्णाताई खेवले, रिताताई गोवर्धन, सुभाष कोठारे,योगेंद्र झंजाळ, उत्तम ठाकरे, दिलीप घोडाम,श्रीनिवास ताडपल्लीवर, स्वप्नील बेहरे,गौरव येणप्रेड्डीवार, विपुल येलटीवार, निकेश कामीडवर, स्वप्निल नरूरकर, सुधीर चौधरी, देवेंद्र ब्राम्हणवाडे, महेश पंगाडे, दिलीप घोडाम, अनिल किरमे, अजय वादगुरे, सुरज भोयर, शैलेश कुरकुडे, योगेश चापले सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular