VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
शुभेच्छुक ::- श्री.सुजित भाऊ मुजुमदार – अकाउंटन..
गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका चामोर्शी शहरात सर्वांचे आवडते LA TERRAZA RESTAURANT पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थाची चव घेण्यासाठी एकदा भेट द्या,
आपल्या कडे मिळतील ( स्पेशल तंदुरी, प्युअर वेज /नॉनव्हेज) आणि इतर खास पदार्थ,तुमच्या कुटुंबियासोबत व मित्रांसोबत अनुभव घेण्यासाठी एक उत्तम ठिकाण,
आमच्या शेफच्या हातचे चविष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ खाण्याचा आनंद घ्या.जेवणाचा दर्जा अतिशय उत्तम रेस्टॉरंट अतिशय चांगला आणि स्वच्छतापूर्ण आहे.
LA TERRAZA RESTAURANT हे चामोर्शी शहारातील आष्टी/मुल टी पॉइंट जवळील स्टेट बँक ऑफ इंडिया च्या बाजूला.
तसेच हॉटेल LA TERRAZA RESTAURANT इथे एसी लॉजची खूप सुंदर अशी व्यवस्था केली आहे.
