Saturday, May 23, 2026
HomeDhanoraजय बजरंग कबड्डी क्लब यांच्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण आमदार...

जय बजरंग कबड्डी क्लब यांच्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या हस्ते संपन्न…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/धानोरा, ०२ नोव्हेंबर २०२५::- देऊळगाव, तहसील धानोरा जय बजरंग कबड्डी क्लब यांच्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास उपस्थित राहून उत्साही युवकांशी संवाद साधला.खेळामुळे युवकांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित होते. त्यामुळे अशा स्पर्धा ग्रामीण भागात क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.गावागावात खेळांच्या माध्यमातून युवकांना व्यासपीठ मिळावे.

यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. जय बजरंग कबड्डी क्लब व सर्व आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा! भाजपा तालुकाध्यक्ष श्री. साजनजी गुंडावार, जिल्हा उपाध्यक्ष श्री. अनिलजी पोहनकर, जिल्हा सचिव श्री. सारंगजी साळवे, माजी जि.प. सदस्य श्री. सिन्नुजी दुल्लमवार, माजी पं.स. सदस्य श्री.रामरतनजी गोहणे, सरपंच श्री. तुळशीदासजी गेडाम, उपसरपंच श्री. अनिलजी शेंद्रे ता. महामंत्री सुभाषजी धाईत, व ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular