VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/सिरोंचा, १७ नोव्हेंबर २०२५::- सिरोंचा तालुक्यातील पर्सैवाडा येथील श्री. रवि कुम्मरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) कट्टरसमर्थ यांच्या वडिलांच्या तेरावी कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली मा.भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते ऋतुराजजी हलगेकर साहेब यांनी उपस्थित राहून परिवाराचे तसेच रवी कुम्मरी यांचे सांत्वन भेट करून त्यांना धीर देत वडिलांचा आत्माला शांती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना केले.

यावेळी सोबत उपस्थित उपसरपंच श्रीनिवास कडार्ला, सत्यनारायण कडार्ला,सुरेश डुरके,भीमराव सडमेक,राहुल पोगुला आदी मोठ्या संख्येनी उपस्थिती होते.
