Saturday, May 23, 2026
HomeChamorshiमूरखळा चक येथे केंद्र स्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलन संपन्न...

मूरखळा चक येथे केंद्र स्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलन संपन्न…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/चामोर्शी, ३० नोव्हेंबर २०२५::- चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या केंद्र लखमापूर बोरी अंतर्गत केंद्र स्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरखळा चक, पं.स.चामोर्शी,जि.गडचिरोली येथे आयोजित दिनांक:- २५ ते २७ नोव्हेंबर २०२५ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल)चे उज्वल यश,

केंद्र स्तरीय शालेय बाल क्रिडा व कला संमेलनात माध्यमिक विभागात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा(माल‌‌‌) अव्वल,

 1) माध्यमिक गट:- चॅम्पियन शिल्ड

 2) माध्यमिक गट:- मुली कबड्डी -प्रथम क्रमांक  

3) माध्यमिक गट:- मुले कबड्डी-प्रथम क्रमांक

4) माध्यमिक गट:- मुले व्हाॅलिबाॅल- द्वितीय क्रमांक 

5) माध्यमिक गट:- एकल नृत्य- द्वितीय क्रमांक

6) माध्यमिक गट:- 200 मी.दौड मुले- प्रथम क्रमांक.

7) माध्यमिक गट:- 400 मी.दौड मुले- प्रथम क्रमांक.

8) माध्यमिक गट:- 600 मी.दौड मुले- प्रथम क्रमांक.

9) माध्यमिक गट:- रिले मुले- प्रथम क्रमांक.

10) माध्यमिक गट:- 200 मी.दौड मुली- द्वितीय क्रमांक.

11) माध्यमिक गट:- 400 मी.दौड मुली- प्रथम क्रमांक.

12) माध्यमिक गट:- 600 मी.दौड मुली- प्रथम क्रमांक.

13) माध्यमिक गट:- रिले मुली- प्रथम क्रमांक.

1) प्राथमिक गट:- मुले खो-खो-द्वितीय क्रमांक 

2) प्राथमिक गट:- 100 मी. दौड मुले – द्वितीय क्रमांक,

3) प्राथमिक गट:- 300 मी.दौड मुले – प्रथम क्रमांक

4) प्राथमिक गट:- 400 मी.रिले मुले -प्रथम क्रमांक 

यशस्वी,विजेत्या खेळाडूंचे हार्दिक-हार्दिक अभिनंदन..

 या सर्व यशस्वी खेळाडूंना सर्व शिक्षक,शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,व सर्व सन्माननीय सदस्य , पालक,सरपंच,उपसरपंच, सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांचे मार्गदर्शन लाभले.

   सन्माननीय केंद्रप्रमुख, सन्माननीय विस्तार अधिकारी, सन्माननीय गटशिक्षणाधिकारी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

सर्वांना धन्यवाद!

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular