Monday, September 14, 2026
HomeAheriआमदार तथा माजी राज्यमंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या कडून मृतक रमेश...

आमदार तथा माजी राज्यमंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या कडून मृतक रमेश तोर्रेम कुटुंबाला तेरवी कार्यक्रमसाठी आर्थिक मदत…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/अहेरी,१३ एफ्रिल २०२६::- कोणत्याही कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे जेव्हा आकस्मिक निधन होते. तेव्हा त्या परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळतो.यावेळी परिवाराला अशा परिस्थितीत ज्या बाबीची नितांत गरज आहे ती म्हणजे आर्थिक मदत ही माहिती मिळतच अहेरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या कडून मृत्यूक कुटुंबाला तेरवी कार्यक्रमसाठी आर्थिक मदत करण्यात आली.

नंदीगाव येथील रमेश तोर्रेम यांच्या 24/01/2026 रोजी आकस्मिक दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या 09/04/2026 ला तेरवी कार्यक्रम आयोजित करण्यात आली.या तेरवी कार्यक्रमसाठी  आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडून आलेली आर्थिक मदत सिरोंचा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकऱ्यांच्या हस्ते मृत्यूक रमेश तोर्रेम यांच्या तेरवीच्या दिवशी परिवाराला देऊन कुटुंबाची सांत्वन केले.

   यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, सिरोंचा शहर अध्यक्ष रवी सुलतान, मदनय्या मादेशी, संजीव काका,नामदेव गंम्पला(ग्रापं सदस्य)श्रीनिवास तलंडी,सडवली तलंडी,शंकर सकाटी,लसमय्या गौरबोईना (पोलीस पाटील )महेश तोर्रेम, नागेश कोडापे,नागेश सडमेक, मंताय्या कोरेत,सुरेश येलम,रमेश सिडाम,विजय तोर्रेम,राहुल येनका,सडवली गावडे,समय्या सकाटी, व्यंकटम्मा तोर्रेम पत्नी,तिरुपती तोर्रेम मुलगा,बन्नी तोर्रेम मुलगासह नंदीगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular