VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
वैनगंगा, प्राणहिता आणि गोदावरीचा लाभला संगम,निसर्गाच्या कुशीत वसले आपले गडचिरोली दुर्गम।अशा या सुंदर आणि पवित्र भूमीला माझा मानाचा मुजरा,वर्धापन दिनाचा हा सोहळा ठरो प्रत्येक घरी साजरा।
शुभेच्छुक::- श्री. डॉ अजयभाऊ कंकडालवार, महासचिव प्रदेश काँग्रेस कमिटी तथा माजी अध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली.(अहेरी)
तसेच समस्त आदिवासी बांधव गडचिरोली अहेरी
