Tuesday, July 28, 2026
HomeAheriराजनगरी अहेरीत राजे अम्ब्रिशराव महाराज यांचा वाढदिवस निमित्ताने आज भव्य लाडूतुला कार्यक्रम...

राजनगरी अहेरीत राजे अम्ब्रिशराव महाराज यांचा वाढदिवस निमित्ताने आज भव्य लाडूतुला कार्यक्रम…

VAINGANGA NEWS 24 (विशेष प्रतिनिधी)

अहेरी, १५ ऑक्टोंबर २०२३ ::- अहेरी इस्टेटचे ६ वे राजे तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या वाढदिवस निमित्ताने आज दानशूर चौक, अहेरी येथे संध्याकाळी ७ वा.राजे फाऊंडेशन, अहेरी तथा दानशूरचा राजा गणेश मंडळ, अहेरी तर्फे भव्य “लाडुतुला” कार्यक्रम आयोजित केला आहे, त्यानंतर अहेरी शहरातील विविध चौकात केक कापून राजेंचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरे केले जाणार आहे, तरी होणाऱ्या ह्या सर्व कार्यक्रमांना राजेंचा चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular