Monday, September 14, 2026
HomeAheriमहाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री.माननीय ना.राजे धर्मरावबाबा आत्राम यांना...

महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री.माननीय ना.राजे धर्मरावबाबा आत्राम यांना वाढदिवसाच्या हार्दिक अनंत कोटी शुभेच्छा..

VAINGANGA NEWS 24 (विशेष प्रतिनिधी)

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार, जणू बनलात आमचे श्वास…

नेहमीच दिलात आश्वासन आधार, तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास, तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ…

तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला सुख समाधान मिळो तुम्हाला, तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभू दे, हीच प्रार्थना परमेश्वराला…

 

शुभेछ्युक ::-सौ.भाग्यश्रीताई ऋतुराज आत्राम (हल्गेकर) माजी जि. प. अध्यक्षा गडचिरोली, गड अहेरी.

श्री.ऋतुराज हल्गेकर – राष्ट्रवादी काँगेस युवा नेते गडचिरोली. गड अहेरी.

तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली. गड अहेरी.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular