Saturday, May 23, 2026
HomeAheriव्यंकटरावपेठा येथील बतकम्मा मंडळ व आदर्श नवयुवक शारदा मंडळ येथे माजी पंचायत...

व्यंकटरावपेठा येथील बतकम्मा मंडळ व आदर्श नवयुवक शारदा मंडळ येथे माजी पंचायत समिती उपसभापती सौ सोनालिताई अजयभाऊ कंकडालवार यांनी दिली भेट…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

अहेरी,२३ ऑक्टोंबर २०२३ ::- व्यंकटरावपेठा येथील वॉर्ड क्र.१, मधील चौकातील सद्दुला बतकम्मा मंडळाला आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या अर्धांगिनी सौ सोनालीताई कंकडालवार यांनी सद्दुला बतकम्मा मंडळ व आदर्श नवयुवक शारदा मंडळाला भेट देत बतकम्मा व शारदा माताचे पूजन केले.ह्यावेळी मंडळाने सोनालीताई यांचे स्वागत केले.ह्यावेळी नवरात्र व बतकम्मा दसरा उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच ह्या पुढेही मंडळाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

    माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायत नगरसेवक प्रशांत गोडशेलवार, ग्राम पंचायत सदस्य सौ मीनाताई दिलीप गर्गम, ग्राम पंचायत सदस्य सौ.मनिषाताई रवींद्र सडमेक, माजी सरपंच यशोदा आलाम, माजी उपसरपंच शामराव राऊत,सौ निरंजना वेलादी, जनाबाई गेडाम,नरेंद्र गर्गम, माधव राऊत, महेश दहागावकर, शंकर आतकुरवार, अजय वणपाकलवार, करण वणपाकलवार, श्रीनिवास वणपाकलवार,संदीप आतकुरवार, संगीता आतकुरवार, प्रमोद गोडशेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच सार्वजानिक बतकाम्मा मंडळाचे महिला व आदर्श नवयुवक शारदा मंडळाचे पदाधिकारी सदस्यगण व गावातली नागरीक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular