Saturday, May 23, 2026
HomeGhotघोटच्या सरपंचास जातीवाचक शिविगाळ प्रकरणी युवकांवर गुन्हा दाखल..

घोटच्या सरपंचास जातीवाचक शिविगाळ प्रकरणी युवकांवर गुन्हा दाखल..

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

आरोपीला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी रवानगी.

 घोट,२४ ऑक्टोंबर २०२३ ::- घोट येथील सरपंच रुपाली दुधबावरे 25 संप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात काम करित असतांना घोट येथील निखिल विजय येनंगटीवार वय 31 वर्षे रा घोट यांने घोट ग्रामपंचायतीमध्ये जाऊन शासकीय कामात अडथळा निर्माण करून जातीवाचक शिविगाळ केल्याची फियार्द सरपंच रुपाली दुधबावरे यांनी घोट पोलीस मदत केन्दात दाखल केली आरोपी निखिल येनगंटीवार याने फियार्दी रूपाली दुधबावरे यांचे सोबत बाचाबाची करुन जातीवाचक शिविगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली तसेच उपसरपंच विनय बारसागडे यांना काँलर पकडून शिविगाळ केली अशा फियादी वरून पोलीस स्टेशन चामोशी येथे अपराध क्र. 362/2023 कलम 353,294,506 सह कलम 3 (1)(एम)(1)(एस)अ.जा.ज.अ.प्र, अधिनियम 2015 कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी निखिल येनगंटीवार याला 21 ऑक्टोंबरला अटक करून गडचिरोली न्यायालयात हजर करण्यात आले सदर घटनेच्या तपास गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी भुजबळ हे करीत असुन गडचिरोली न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपीस 14 दिवसाची न्यायालयीन कोठडीत चंद्रपुर येथे रवानगी करण्यात आली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular