VAINGANGA NEWS 24
विशेष प्रतिनिधी – ११ नोव्हेंबर २०२३
समस्त जनतेला ग्रामपंचायत कार्यालय बुर्गी तर्फे दीपावली व भाऊबीजेच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा…
मानवतेचा आकाशदीवा लावुनी रेखाटूया धर्मनिरपेक्षतेची रांगोळी सुसंस्कारांच्या पेटवूणी पणत्या प्रत्येका हृदयी साजरी करु दिवाळी….
शुभेच्छुक ::- श्री. विलासभाऊ लक्ष्मण गावडे – सरपंच ग्रामपंचायत बूर्गी,
सौ. पार्वतीबाई शंकर डोंगरे – उपसरपंच ग्रामपंचायत बुर्गी,
श्री. बंडूजी डी. चौधरी – ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत बुर्गी,
सदस्यगण::- श्री. उमेशभाऊ सुधाकर गावडे,
श्री. गणेशभाऊ पेगा गावडे,
श्री. मधुकर मालू पुंगाटी,
श्री. सतीशभाऊ रामजीकल मोटी,
सौ. कल्पनाताई दानू तलांडे,
सौ. प्रीतीताई घोसू हीचामी,
सौ. सुशीलाताई केसरी गावडे,
सौ. मिरकुबाई कोरसामी,
सौ. राजेबाई घोसू गोटा.
गावातील नागरिक आपले टॅक्स वेळेवर भरून ग्रामपंचायत तिला सहकार्य करावे.
तसेच समस्त गावकरी बांधव ग्रामपंचायत बुर्गी.
