॥ धनाची पुजा ॥॥ यशाचा प्रकाश ।! ॥ किर्तीचे अभ्यंगस्नान ॥ ॥ मनाचे लक्ष्मीपुजन ॥ संबंधाचा फराळ ॥ ॥ समृध्दीचा पाडवा ॥ प्रेमाची भाऊबीज॥
अशा या दिपावलीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप सोनेरी शुभेच्छा….
समस्त जनतेला क्षेत्र सहाय्यक कार्यालय आरमोरी तर्फे दीपावली व भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा…
शुभेच्छुक ::- श्री. अजय भाऊ ऊरकुडे – क्षेत्र सहायक आरमोरी,
श्री. आनंद भाऊ साखरे – वनरक्षक नियत क्षेत्र रामाडा,
श्री. आर. पी. पाटील – वनरक्षक नियत क्षेत्र आरमोरी.
तसेच आरमोरी क्षेत्रातील सर्व नागरिक बांधव.
