Saturday, June 6, 2026
HomeAheriराजाराम ग्रा.पंचायतीचे सरपंचा मंगला आत्राम यांनी मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांची घेतले...

राजाराम ग्रा.पंचायतीचे सरपंचा मंगला आत्राम यांनी मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांची घेतले भेट!…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

सकारात्मक चर्चा झाली व शुभेच्छा दिले

अहेरी, १७ नोव्हेंबर २०२३ ::- तालुक्यातील राजाराम ग्राम पंचायतीचे निवडून आलेले नवनियुक्त सरपंचा मंगला आत्राम व सदस्यांनी नुकतेच राज्याचे अन्न व ओषध प्रशासन मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांची भेट घेऊन गावाच्या विकासात्मक दृष्टीने सकारात्मक चर्चा केले यावेळी मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी सरपंचा मंगला आत्राम व सदस्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.

       विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पैनल तर्फे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांनी यावेळी ग्राम पंचायत निवडणुकीची धुरा सांभाळले व घवघवीत यश संपादन केले.

     त्यामुळे राजाराम ग्राम पंचायतीचे सरपंचा मंगला आत्राम, ग्राम पंचायत सदस्य विनायक आलाम, सुशीला सोयाम, तिरुपती कुळमेथे, रोहिदास सोयाम, यशवंत आत्राम, प्रफुल्ल मारकवार, सपना मारकवार, गणपत आत्राम, सत्यवान आलाम, जयराम आत्राम, वसंत सडमेक, विलास मड़ावी, विस्तारी गावड़े, गनपत आत्राम, गिरजाबाई आत्राम, अनिता आलाम, चंदू आलाम, सरिता बामनकर, आनंदराव वेलादी, सुधाकर गोंगले, तुलसीराम झाड़े, महिंद्रा सिडाम, महिंद्रा कुसराम, गणेश आलाम, मनोहर सोयाम, शारदा आलाम, शारदा आत्राम, दर्याबाई सडमेक, सुमन आत्राम आदीनी भेट घेतले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular